beauty tips -
* कलिंगडाचा रस चेहन्यावर पंधरा मिनिटे लावल्यास चेहऱ्यावरील राप निघून जाऊन तो स्वच्छ व मऊ होतो.
* काकडीने मान व चेहरा हळुवारपणे स्वच्छ घासा. कारण काकडीतील अॅस्ट्रॉजटमुळे चेहरा उजळून निघतो
* नारळाचे पाणी रोज प्यायल्यास चेहरयावरबारीक पुरळ येणे धांबते.
* जिऱ्याची पेस्ट चेहन्यावर लावल्यास पुरळ येणे थांबते.
* दर एक तासाने थंड पाण्याने चेहरा दुतल्यास चेहऱ्ऱ्यांचा तेलकटपणा कमी होतो.
* नखे सुंदर व टवटवीत दिसण्यासाठी त्यांवर रोज तेल चोळा.
* मीठ व लिंबाने दात आठवड्यातून एकदा घासले तरी ते चमकदार होतात.
* बोन चमचे दुधांत २ ते ३ केारच्या काड्या थोडा वेळ भिजत घाला. नंतर कुस्करून त्या ओठांना लावा.
* अक्रोडच्या झाडांची साल थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवा. नंतर ती चावून ओठांवर लावा. ओठ लाल दिसून दातही स्वच्छ होतात.
* रात्री झोपण्याआधी एक टेबलस्पून दह्यांत ४ थेंब बदाम तेल टाकून ते चांगले मिक्स करा व नंतर हातांना चोळून ठेवून ते सकाळी धुवून टाका. त्यामुळे हातांची त्वचा मऊ होते.

0 टिप्पण्या