तांदाळापासून केवळ भाताचेच प्रकार तयार होतात हा एक गैरसमज आहे. तांदूळ एक परिपूर्ण धान्य आहे. तांदळा पासून बनवलेले healthy soup पावसाळ्यात प्या चविष्ट अन् पौष्टिक healthy झटपट व्हेजीटेबल सूप…
साहित्य : १ वाटी तांदूळ, २ वाट्या दूध, अर्धी वाटी चिरलेला बदाम, १ चमचा साखर, १ चमचा मिरपूड, मीठ, २ चमचे लोणी.
कृती : तांदूळ स्वच्छ धुवा मिक्सरमधून बारीक वाटा. पातेल्यात लोणी गरम करा. त्यात बदाम परतवून घ्या. यात वाटलेला तांदूळ व दूध घाला. एकजीव करत ढवळत रहा. तांदूळ शिजवल्यावर त्यात २-३ वाट्या गरम पाणी, मीठ, मिरपूड घाला सुपाला उकळी आल्यावर लोणी घालून सर्व्ह करा.
या पावसाळ्यात प्या चविष्ट अन् पौष्टिक healthy झटपट व्हेजीटेबल सूप.

0 टिप्पण्या