डोळ्याखाली काळी वर्तुळे घालवण्यासाठी उपाय -
पोट खराब असणे, संतुलित भोजन घेणे, मानसिक ताण लीव्हर खराब असणे इत्यादि कारणांमुळे डोळ्याखाली काळे घेरे पडतात. ही कारणे दूर केल्याने हळू-हळू हे काळेपण कमी होत जाते. डोळ्याखाली काळी वर्तुळे घालवण्यासाठी उपाय…
१)दररोज दूधाची साय काळ्या वर्तुळ्यावर नियमितपणे लावावे.
२)कच्चा बटाटा मधोमध कापून डोळ्यांवर ठेवून लेटावे. अर्ध्यातासानंतर पाण्याने धुवून घ्यावे.
3) काकडीच्या फोडी या घासल्याने काळेपणा दूर होतो.
४)गाजराच्या मौसमात गाजर किसून वर्तुळ्यावर लावावें, 15-20 दिवस हा उपाय करावा.
५)कॉफी पॉवडर आणि मध याचा लेप वर्तुळ्यावर लावावा.
६)कोरफडीचा गर काढून वर्तुळ्यावर लावल्यास फरक जाणवेल.
७)दही आणि त्यात चिमूटभर हळद मिसळून वर्तुळ्यावर लावावी.
८)बदाम तेल डोळ्याखाली वर्तुळ्यावर लावल्यास याचा ही फायदा होईल.

0 टिप्पण्या