protein banana rice recipe :

केळी भात केळी आणि भात खाण्याचे अनेक फायदे आहेत. केळीमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात, जी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आणि भात ऊर्जा देतो, पचनास मदत करतो आणि महत्वाचे पोषक तत्वे पुरवतो. केळी खाल्ल्याने ऊर्जा मिळते, हृदय निरोगी राहते आणि पचनक्रिया सुधारते.भात खनिजांचा चांगला स्रोत आहे. आज आपण केळी आणि भाताचे protein banana rice recipe पाहाणार आहोत..


Protein banana


साहित्य : 

३ वाट्या बासमती तांदूळ, 

६ पिकलेली केळी, 

८ काळीमिरी, 

२ हिरव्या मिरच्या, 

४ चमचे साखर, 

तूप, 

मीठ.


कृती : 

पॅनमध्ये तूप तापवून त्यात काळी मिरी, मिरचीचे तुकडे व केळीचे तुकडे ५ मिनिटे परतून घ्यावेत. त्यात धुतलेले तांदूळ, साखर व मीठ घालून परतून घ्यावे. साडेपाच वाट्या पाणी घालून भात शिजवून घ्यावा.