पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी टिप्स -

केस पांढरे होण्याची समस्या सामान्य आहे. नैसर्गिकरित्या केसांना काळे करण्यासाठी अनेक उपाय आहेत. आपण घरगुती पद्धतीने केसांना नैसर्गिक रंग कसा मिळेल हे पाहणार आहोत..


साहित्य- शिकाकाई पावडर, आवळा, भृंगराज, कॅसिया,
              हीना, जेट्रोफा(करंजी किंवा रतनज्योत), 
              लोहा भस्मा.


Natural hair care tips

कृती- पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा.

          ब्रशने केसांना योग्य प्रकारे पेस्ट लावा.

          ५०-६० मिनिटे सुकू द्या.

          केस सुकल्यानंतर पॅराबेन किंवा एसएलएस फ्री      शाम्पूने धुवा.  

        २५-३० दिवस टिकतो.

        रंग फक्त काळा,तपकिरी किंवा बरगंडी दिसून     

        येतो.


टीप:- जर कोणी केसांवर रासायनिक रंग वापरले असतील तर दुसऱ्या प्रयत्नातच चांगले निकाल दिसून येतील.