आपल्या जीवनवशैलीतील या चुकीच्या सवयी स्वाथ्यावर परिणाम करतात..
स्वास्याबाबतची काळजी हा उत्तम जीवनाचा पाया आहे. स्वास्थ आहे तर सर्व काही आहे अन्यथा सर्व सुविधा व्यर्थ आहेत भविष्यात पुढे जावयाचे असेल, एखादे ध्येय गाठावयाचे असेल, तर निरोगी असणे महत्वाचे आहे निरोगी तन-मनाची अपेक्षा सर्वांनाच असते, तथापि, स्वाथ्याप्रती सर्वच जण काळजी घेतात असे नाही स्वाध्याचा विचार करताना वर्तमान जीवनशैली अतिमहत्वपूर्ण असते. आपल्या जीवनवशैलीतील या चुकीच्या सवयी स्वाथ्यावर परिणाम करतात जसे-
१) एखादा महागडा पदार्थ फुकट जाऊ नये म्हणून पदार्थ खाणे
२)पाहुण्याच्या मर्जीखातर स्वाथ्याच्या विपरीत खाद्यपदाथचि सेवन करणे जसे चहा, मिठाई वगैरे.
३)शरीराची चरबी कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या व्यायामाचा अतिरेक.
४) स्वादाच्या अधीन होऊन खाण्याचा अतिरेक करणे.
५) चहा कॉफीचा अतिरेक करणे.
६) भोजनालयातील थाळी पद्धतीमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक खाणे.
७) घरी आलेल्या पाहुण्यांना साथ देताना अवेळी केला जाणारा नाश्ता.
८) विश्रातीच्या नावाखाली झोपून राहणे.
९) बाहेर घडलेल्या छोट्या मोठ्या गोष्टींबाबत अतिविचार करणे
१०) नेहमी नकारात्मक, विचार करणे.
११) शक्तीच्या आवाक्याबाहेरचे काम करणे.
१२) पार्टीमध्ये थंड पदार्थ व आईस्क्रीम सारख्या पदार्थांच्या सेवनात अतिरेक करणे. स्वाथ्यासाठी या चुकीच्या सवयी टाळाव्यात.

0 टिप्पण्या