जाड व लांबसडक केस हवेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा…

आज कालचा धकाधकीचा जीवनात केस गळती कमजोर मुळे आणि वाढ न होणे हे प्रमाण अधिक वाढत आहे हे सर्व टाळण्यासाठी आपण बाजारातील महागडे उपाय करतो पण घरचा घरीच करता येणारे हे सोपे उपाय वापरून पाहा.


* चहाच्या पानांच्या पाण्यात आवळा पावडर मिसळून केसांना लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस गळणे थांबते.


केस नेहमी थंड पाण्याने धुवा कारण खूप गरम पाण्याने केस धुण्यामुळे कोंडा, केस गळणे इत्यादी समस्या उद्भवतात.


जाड व लांबसडक केस हवेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा…


चमचा कढीपत्ता आणि २ चमचे दही मिसळा आणि ते नियमितपणे केसांना आणि टाळूला लावा. यामुळे केस काळे, जाड आणि मजबूत होतील.




तूप मिसळून कोमट दूध प्यायल्याने त्वचा पुनरुज्जीवित होते, त्यामुळे टाळू मजबूत होते आणि केस गळणे कमी होते.